एक्स्प्लोर
GT vs MI Eliminator : मुंबईच्या पठ्ठ्याची शांतीत क्रांती! रोहित अन् बुमराहसोबत एलिमिनेटर सामन्यात ठरला 'Silent Hero', कोण आहे 'तो'?
Ashwani Kumar Silent Hero GT vs MI Eliminator : एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून मुंबई इंडियन्सने क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली.
Ashwani Kumar Silent Hero GT vs MI Eliminator
1/10

एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून मुंबई इंडियन्सने क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली.
2/10

या सामन्यात मुंबई इंडियन्सची फलंदाजी चांगली होती, पण गोलंदाजीत संघाला थोडा संघर्ष करावा लागला.
Published at : 31 May 2025 11:15 AM (IST)
आणखी पाहा























