एक्स्प्लोर
RCB : आरसीबीचं टेन्शन मिटलं, ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजाबाबत मोठी अपडेट, विराट कोहलीचं 'ते' स्वप्न पूर्ण होणार
RCB : आयपीएलच्या उर्वरित पर्वासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला दिलासा मिळाला आहे. आरसीबीच्या संघात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड पुन्हा दाखल होणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला दिलासा
1/6

आयपीएल 2025 भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावामुळं स्थगित करण्यात आलं होतं. त्यामुळं अनेक विदेशी खेळाडू त्यांच्या मायदेशी गेले होते. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरीची लढत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात होणार असल्यानं त्या देशांचे खेळाडू आयपीएलमध्ये परतणार का हा सवाल उपस्थित झाला होता.
2/6

आयपीएल 17 मे पासून पुन्हा सुरु होणार आहे. आरसीबी आणि केकेआर यांच्यात पहिली मॅच होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या संघामध्ये आयपीएल खेळणारे खेळाडू आहेत. त्यामुळं या संघांचे खेळाडू भारतात परतणार का असा सवाल निर्माण झाला होता.
Published at : 15 May 2025 08:38 PM (IST)
आणखी पाहा























