एक्स्प्लोर
RR vs RCB : राजस्थान विरुद्ध बंगळुरुनं जर्सीचा रंग का बदलला? RCB चा कॅप्टन रजत पाटीदार म्हणाला...
RCB vs RR : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना सुरु आहे. राजस्थाननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 173 धावा केल्या आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
1/5

आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मॅच सुरु आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये मॅच सुरु आहे. राजस्थाननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 4 बाद 173 धावा केल्या आहेत.
2/5

आरसीबीला विजयासाठी 174 धावा कराव्या लागणार आहेत. आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी चांगली सुरुवात करुन दिली आहे.
Published at : 13 Apr 2025 06:07 PM (IST)
आणखी पाहा
























