एक्स्प्लोर
LSG vs GT : लखनौला विजयामुळं लॉटरी, गुणतालिकेत मोठी झेप,दिल्लीला मॅच न खेळताच प्रमोशन, गुजरातला धक्का
IPL Point Table : लखनौ सुपर जायंटसन् गुजरात टायटन्सला 6 विकेटनं पराभूत केल्यानंतर गुणतालिकेत बदल झाले आहेत. गुजरातची पहिल्या क्रमांकावरुन घसरण झाली आहे.
लखनौच्या विजयानं दिल्लीला लॉटरी
1/5

लखनौ सुपर जायंटसनं गुजरात टायटन्सला 6 विकेटनं पराभूत करत गुणतालिकेत मोठी झेप घेतली. लखनौनं सहाव्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. लखनौनं 6 पैकी चार सामने जिंकले आहेत.
2/5

लखनौच्या संघानं गुजरात टायटन्सनं विजयासाठी ठेवलेलं 180 धावांचं आव्हान सहजपणे पार केलं. निकोलस पूरन,एडन मारक्रम यांनी विजयाचा पाया रचला तर आयुष बदोनीनं लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
Published at : 12 Apr 2025 08:36 PM (IST)
आणखी पाहा
























