एक्स्प्लोर
Virat Kohli : लंडनच्या घरी विराट भाऊची पार्टी! टीम इंडियाच्या खेळाडूंना विराटची खास मेजवानी, कोणी कोणी लावली हजेरी?
भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना 20 जून रोजी हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे.
Virat Kohli London Home Team India
1/7

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना 20 जून रोजी हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे.
2/7

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर नवीन नेतृत्व असलेला संघ इंग्लंडला रवाना झाला आहे.
3/7

मालिका सुरू होण्यापूर्वी, विराट कोहलीने लंडनमधील त्याच्या घरी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी मेजवानी आयोजित केल्याचे वृत्त आहे.
4/7

असे सांगितले जात आहे की, विराटने त्याच्या घरी काही खेळाडूंना जेवणासाठी आमंत्रित केले होते, त्यापैकी एक ऋषभ पंत होता.
5/7

सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी काही खेळाडू विराट कोहलीच्या लंडनमधील घरी पोहोचले.
6/7

मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि ऋषभ पंत यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.
7/7

पण, कर्णधार शुभमन गिल या मेजवानीत सहभागी होता की नाही याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
Published at : 17 Jun 2025 07:57 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
























