Virat Kohli Century : धोनीचा इलाका… पण धमाका किंग कोहलीचा! 135 धावा ठोकत रचला इतिहास, एकदिवसीय क्रिकेटमधील 7000 शतकं पूर्ण
रांचीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याच्या दोन दिवस आधीच विराट कोहलीने टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि आपला खास मित्र एम.एस. धोनीची भेट घेतली होती.
Continues below advertisement
Virat Kohli Century Ranchi ODI record
Continues below advertisement
1/8
रांचीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याच्या दोन दिवस आधीच विराट कोहलीने टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि आपला खास मित्र एम.एस. धोनीची भेट घेतली होती.
2/8
दोघांच्या या अचानक झालेल्या भेटीने सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा रंगली. नेमकं काय बोलणं झालं, कोणत्या विषयावर चर्चा झाली. हे मात्र कोणालाच माहिती नाही.
3/8
आणि गेल्या दोन दिवसांत तो आनंद आणखी वाढला, जेव्हा धोनीच्या घरी, विराट कोहलीने पुन्हा एकदा तुफानी फलंदाजी करताना एक शानदार शतक झळकावले.
4/8
टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत असताना विराटने 38व्या षटकात 102 चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केले.
5/8
वनडे क्रिकेटमध्ये कोहलीचं हे 52वं शतक असून, एखाद्या एकाच फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकांचा सचिन तेंडुलकर (51 टेस्ट शतक) चा ऐतिहासिक विक्रम त्याने मागे टाकले.
Continues below advertisement
6/8
रांचीच्या या मैदानावर विराटचं हे तिसरं शतक.
7/8
कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेमध्ये 6 शतक ठोकले, कोहली आता या यादीत अव्वल आहेत.
8/8
कोहलीचं हे शतक आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील 7000वं शतक ठरलं. पहिलं शतक चार्ल्स बॅनरमन यांनी 1878 मध्ये झळकवलं होतं.
Published at : 30 Nov 2025 08:36 PM (IST)