Virat Kohli Spotted Mumbai Airport : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन विराट कोहली थेट लंडनला रवाना? अनुष्का-विराट विमानतळावर दिसले
Virat Kohli Announces Test Retirement : विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे.

Virat Kohli and Anushka Sharma Spotted At Mumbai Airport
1/9
माजी भारतीय कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत टीम इंडियाला मोठा धक्का दिला आहे.
2/9
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे.
3/9
विराट कोहलीने इंस्टाग्रामवर पोस्ट करून याची घोषणा केली.
4/9
यानंतर लगेचच तो त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत विमानतळावर दिसला.
5/9
विमानतळावर अनुष्का आणि विराट अगदी साध्या शैलीत दिसले.
6/9
लूकबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री गुलाबी शर्टसह आणि निळ्या जीन्समध्ये दिसली.
7/9
अनुष्काने तिचे केस मोकळे सोडले आणि काळा चष्मा लावला होता.
8/9
तर यावेळी विराट कोहली पूर्णपणे पांढऱ्या रंगाच्या लूकमध्ये दिसला.
9/9
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Published at : 12 May 2025 02:06 PM (IST)