Vaibhav Suryavanshi News : 14 षटकार, 9 चौकार, वैभव सूर्यवंशी पुन्हा तळपला, 171 धावांची वादळी खेळी!
Vaibhav Suryavanshi Marathi News : वैभव सूर्यवंशीने युएईच्या गोलंदाजांना घू धू धुतले आणि फक्त 56 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

Vaibhav Suryavanshi News
1/9
19 वर्षांखालील आशिया कप 2025 चा पहिला सामना भारत आणि युएई यांच्यात खेळला जात आहे.
2/9
या सामन्यात वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा शतक झळकावत उत्कृष्ट कामगिरी केली.
3/9
त्याने युएईच्या गोलंदाजांना घू धू धुतले आणि फक्त 56 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
4/9
एकदिवसीय स्वरूपात खेळल्या जाणाऱ्या युवा आशिया कपमध्ये त्याने टी20 शैलीत फलंदाजी करून आपले शतक पूर्ण केले.
5/9
14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी जेव्हा जेव्हा मैदानावर उतरतो तेव्हा सर्वांचे लक्ष त्याच्याकडे असते.
6/9
तो सध्या एसीसी पुरुषांच्या 19 वर्षांखालील आशिया कप 2025 मध्ये खेळत आहे, जिथे त्याने पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी केली आणि शतक झळकावले.
7/9
एकदिवसीय स्वरूपात खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत वैभवने टी20 शैलीत फलंदाजी केली आणि फक्त 56 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
8/9
यादरम्यान त्याने 185 च्या स्ट्राईक रेटसह 9 षटकार आणि 5 चौकार मारले.
9/9
कर्णधार आयुष म्हात्रे 11 चेंडूत 4 धावा काढून बाद झाला.
Published at : 12 Dec 2025 01:31 PM (IST)