Vaibhav Suryavanshi News : 15 षटकार, 16 चौकार, 84 चेंडूत 190 धावा... वैभव सूर्यवंशीने आतापर्यंतचे सगळेच रेकॉर्ड मोडले, क्रिकेट विश्वात खळबळ

Vaibhav Suryavanshi Vijay Hazare Trophy 2025-26 : विजय हजारे ट्रॉफीमध्ये बिहारकडून खेळताना अवघ्या 14 व्या वर्षी वैभव सूर्यवंशीने अरुणाचल प्रदेशविरुद्ध 190 धावांची ऐतिहासिक खेळी साकारली.

Vaibhav Suryavanshi News

Sponsored Links by Taboola