Vaibhav Sooryavanshi News : 12 षटकार अन् 36 चेंडूंत 100 धावा! 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचे वादळी शतक; अनोख्या' सेलिब्रेशनने सर्वांना कोड्यात पाडलं, नेमकं काय केलं?

Vaibhav Sooryavanshi Century 36 balls : राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील 36 व्या सामन्यात राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीने पुन्हा धुमाकूळ घातला.

Vaibhav Sooryavanshi Century 36 balls : राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील 36 व्या सामन्यात राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीने पुन्हा धुमाकूळ घातला.

Vaibhav Sooryavanshi Century News

Sponsored Links by Taboola