एक्स्प्लोर
IND vs NZ Final : तुम्ही ते एक फक्त विसरुन जा...; भारतविरुद्ध फायनल जिंकण्यासाठी शोएब अख्तरचा न्यूझीलंडला सल्ला
India vs New Zealand Champions Trophy 2025 Final : चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेतेपदाचा सामना रविवार 9 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल.
Shoaib Akhtar on IND vs NZ Final
1/9

चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेतेपदाचा सामना रविवार 9 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल.
2/9

दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये आहेत पण परिस्थिती एक रोमांचक आणि हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळेल.
Published at : 08 Mar 2025 10:56 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















