Rohit Sharma 20000 Runs : रोहित शर्माचा 20 हजारांचा धमाका! तिसऱ्या वनडेत हिटमॅननं दक्षिण आफ्रिकेला धू-धू-धुतले, रचला अनोखा इतिहास

India vs South Africa 3rd ODI : विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडेत रोहित शर्माने 27 धावा करत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा इतिहास गाठला.

Continues below advertisement

Rohit Sharma 20000 Runs in International Cricket

Continues below advertisement
1/9
विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडेत रोहित शर्माने 27 धावा करत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा इतिहास गाठला.
2/9
रोहित हा हा विक्रम करणारा चौथा भारतीय फलंदाज बनला आहे.
3/9
यापूर्वी फक्त सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि राहुल द्रविडने ही कामगिरी केली आहे.
4/9
इंटरनॅशनल क्रिकेटमधील आपला 505वा सामना खेळत असलेल्या रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा ऐतिहासिक टप्पा पार केला.
5/9
कसोटी, वनडे आणि टी20 इंटरनॅशनल मिळून रोहितचे एकूण धावे आता 20 हजाराहून अधिक आहेत.
Continues below advertisement
6/9
विशाखापट्टणममध्ये तिसऱ्या सामन्यात रोहितने 73 चेंडूत 75 धावा काढत बाद झाला, ज्यामध्ये सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.
7/9
रोहित आणि यशस्वी जैस्वाल याने 155 धावांची सलामी भागीदारी केली होती, जी महाराजने मोडली.
8/9
या मालिकेच्या पहिल्या सामन्यात त्याने शानदार अर्धशतक सुद्धा ठोकले होती.
9/9
रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा करणारा विश्वाचा 14वा क्रिकेटर ठरला आहेत.
Sponsored Links by Taboola