एक्स्प्लोर
Pahalgam Terror Attack : ...आता मोदी सरकार पाकिस्तानी खेळाडूंवर चालवणार चाबूक, स्टार खेळाडूच्या इंस्टाग्राम अकाउंटवर भारतात बंदी
Arshad Nadeem Instagram account blocked in India : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यापासून भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध विविध पावले उचलत आहे.
Arshad Nadeem Instagram account blocked in India
1/10

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यापासून भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध विविध पावले उचलत आहे.
2/10

अनेक कलाकारांनंतर आता पाकिस्तानचा ऑलिंपिक चॅम्पियन भालाफेकपटू अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाउंटही ब्लॉक करण्यात आले आहे.
Published at : 01 May 2025 05:22 PM (IST)
आणखी पाहा























