एक्स्प्लोर

Manav Suthar Ind vs Afg Test : रवींद्र जडेजाचा वारसदार मिळाला! जड अंतःकरणाने का होईना, क्रिकेट विश्वाने मानव सुथारला ठोकला सलाम; पदार्पणातच 6 विकेट्स घेत रचला इतिहास

Manav Suthar Ind vs Afg Test : भारताचा युवा डावखुरा फिरकीपटू मानव सुथार या सामन्याचा खरा 'हिरो' ठरला. त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढत अफगाणिस्तानचे कंबरडे पाडले.

Manav Suthar Ind vs Afg Test : भारताचा युवा डावखुरा फिरकीपटू मानव सुथार या सामन्याचा खरा 'हिरो' ठरला. त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढत अफगाणिस्तानचे कंबरडे पाडले.

Manav Suthar Ind vs Afg Test

1/10
महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव ऐतिहासिक कसोटी सामन्यात यजमान भारतीय संघाने आपले पूर्ण वर्चस्व निर्माण केले आहे.
महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव ऐतिहासिक कसोटी सामन्यात यजमान भारतीय संघाने आपले पूर्ण वर्चस्व निर्माण केले आहे.
2/10
भारताच्या 564 धावांच्या डोंगरापुढे अफगाणिस्तानचा पहिला डाव अवघ्या 152 धावांवर आटोपला.
भारताच्या 564 धावांच्या डोंगरापुढे अफगाणिस्तानचा पहिला डाव अवघ्या 152 धावांवर आटोपला.
3/10
भारताचा युवा डावखुरा फिरकीपटू मानव सुथार या सामन्याचा खरा 'हिरो' ठरला. त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढत अफगाणिस्तानचे कंबरडे पाडले.
भारताचा युवा डावखुरा फिरकीपटू मानव सुथार या सामन्याचा खरा 'हिरो' ठरला. त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढत अफगाणिस्तानचे कंबरडे पाडले.
4/10
पहिल्या डावात तब्बल 412 धावांची अवाढव्य आघाडी मिळाल्यामुळे भारतीय कर्णधाराने अफगाणिस्तानला 'फॉलोऑन' देण्याचा निर्णय घेतला असून पाहुण्या संघाला पुन्हा एकदा फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले आहे.
पहिल्या डावात तब्बल 412 धावांची अवाढव्य आघाडी मिळाल्यामुळे भारतीय कर्णधाराने अफगाणिस्तानला 'फॉलोऑन' देण्याचा निर्णय घेतला असून पाहुण्या संघाला पुन्हा एकदा फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले आहे.
5/10
भारताकडून आपले आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण करणाऱ्या मानव सुथारने आपल्या भेदक गोलंदाजीने इतिहास रचला.
भारताकडून आपले आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण करणाऱ्या मानव सुथारने आपल्या भेदक गोलंदाजीने इतिहास रचला.
6/10
त्याने फक्त 33 धावा देत 6 महत्त्वाचे बळी घेतले. त्याच्या या कामगिरीमुळे अफगाणिस्तानला सावरण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.
त्याने फक्त 33 धावा देत 6 महत्त्वाचे बळी घेतले. त्याच्या या कामगिरीमुळे अफगाणिस्तानला सावरण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.
7/10
मानव सुथारच्या या कामगिरीने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक मोठ्या विक्रमांची नोंद केली आहे.
मानव सुथारच्या या कामगिरीने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक मोठ्या विक्रमांची नोंद केली आहे.
8/10
कसोटी पदार्पणातच 5 किंवा त्यापेक्षा जास्त बळी (Five-wicket haul) घेणारा मानव सुथार हा भारताचा 10 वा गोलंदाज ठरला आहे.
कसोटी पदार्पणातच 5 किंवा त्यापेक्षा जास्त बळी (Five-wicket haul) घेणारा मानव सुथार हा भारताचा 10 वा गोलंदाज ठरला आहे.
9/10
तर, भारताकडून कसोटी पदार्पणात 6 बळी घेणारा तो आर. अश्विननंतरचा केवळ दुसराच भारतीय गोलंदाज ठरला आहे.
तर, भारताकडून कसोटी पदार्पणात 6 बळी घेणारा तो आर. अश्विननंतरचा केवळ दुसराच भारतीय गोलंदाज ठरला आहे.
10/10
रवींद्र जाडेजासारखीच शैली असलेल्या मानव सुथारच्या या कामगिरीमुळे त्याला भारतीय कसोटी संघातील जाडेजाचा 'पर्फेक्ट रिप्लेसमेंट' म्हणून पाहिले जात आहे.
रवींद्र जाडेजासारखीच शैली असलेल्या मानव सुथारच्या या कामगिरीमुळे त्याला भारतीय कसोटी संघातील जाडेजाचा 'पर्फेक्ट रिप्लेसमेंट' म्हणून पाहिले जात आहे.

क्रिकेट फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
IND vs ENG 2nd ODI: कुलदीप यादव IN, गुरनूर ब्रार OUT...; इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव IN, गुरनूर ब्रार OUT...; इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
ICC :  वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत- पाकिस्तान तीन वेळा आमने सामने? आयसीसीनं फॉरमॅट बदताच क्रिकेटप्रेमींनी संभाव्य समीकरण शोधून काढलं
वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत- पाकिस्तान तीन वेळा आमने सामने? आयसीसीनं फॉरमॅट बदलताच क्रिकेटप्रेमींनी अंदाज बांधला
Advertisement

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Embed widget