Lungi Ngidi Injured : आयपीएलमध्ये हादरून टाकणारी घटना! लुंगी एनगिडी गंभीर जखमी; सायरन वाजवत ॲम्ब्युलन्स थेट मैदानात अन्...; हादरवणारे PHOTO

शनिवारी (25 एप्रिल) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आयपीएलच्या 2026 सामन्यादरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी झेल घेण्याचा प्रयत्न करताना गंभीर जखमी झाला.

Lungi Ngidi Injured DC vs PBKS IPL 2026

Sponsored Links by Taboola