Kuldeep Yadav : कुलदीप यादवचा ‘पंजा’! टेस्ट क्रिकेटमध्ये 'अशी' कामगिरी करणारा जगातील पहिला फिरकी गोलंदाज
IND vs WI 2nd Test, Kuldeep Yadav Record : भारतीय संघाचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने इतिहास रचला आहे.
Kuldeep Yadav Ind Vs Wi 2nd Test
1/9
दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडीजचा पहिला डाव तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात केवळ 248 धावांवर संपुष्टात आला.
2/9
भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 5 बाद 518 धावा केल्या होत्या, त्यामुळे टीम इंडियाला 270 धावांची भक्कम आघाडी मिळाली.
3/9
वेस्टइंडीजला फॉलोऑन सुद्धा वाचवता आला नाही आणि त्यांना पुन्हा फलंदाजीला उतरावे लागले.
4/9
भारतीय संघाचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने इतिहास रचला आहे.
5/9
तो जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक पाच बळी घेणारा पहिला डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज बनला आहे.
6/9
यापूर्वी, हा विक्रम माजी इंग्लिश क्रिकेटपटू जॉनी वॉर्डल यांच्या नावावर होता.
7/9
ज्यांनी डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज म्हणून 28 सामन्यांमध्ये पाच बळी घेतले होते.
8/9
पण, दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कुलदीपने पहिल्या डावात पाच बळी घेत वॉर्डल यांना मागे टाकले.
9/9
30 वर्षीय भारतीय स्टार कुलदीप यादवने 15 कसोटी सामन्यांमध्ये पाच विकेट्स घेतले आहेत.
Published at : 12 Oct 2025 02:48 PM (IST)
= 9">