एक्स्प्लोर
Josh Inglis CSK vs LSG IPL 2026 : 6,6,6,6,6... जोश इंग्लिसचा चेपॉकवर तांडव! पूरनचा रेकॉर्ड मोडत रचला इतिहास, सगळेच पाहत राहिले
Josh Inglis 17-Ball Fifty CSK vs LSG IPL 2026 : जॉश इंग्लिसने चेन्नईविरुद्ध अक्षरशः धुमाकूळ घालत आयपीएल 2026 मध्ये नवा विक्रम रचला.
Josh Inglis CSK vs LSG IPL 2026
1/8

जॉश इंग्लिसने चेन्नईविरुद्ध अक्षरशः धुमाकूळ घालत आयपीएल 2026 मध्ये नवा विक्रम रचला.
2/8

लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना त्याने अवघ्या 17 चेंडूत तुफानी अर्धशतक झळकावलं आणि निकोलस पूरनचा मोठा विक्रम मोडीत काढला.
Published at : 10 May 2026 05:10 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज






















