Joe Root News : जो रूटचा ऐतिहासिक विक्रम! जगात कुणीच करू शकला नाही असा पराक्रम; रिकी पॉन्टिंग, स्मिथ सगळे मागे
England vs India 5th Test Update : भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीत शतक ठोकून जो रूटने मोठा विक्रम केला आहे.

Joe Root Eng vs Ind 5th Test News
1/9
भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीत शतक ठोकून जो रूटने मोठा विक्रम केला आहे.
2/9
या मालिकेतील जो रूटचे हे तिसरे शतक आहे.
3/9
कसोटी क्रिकेटमधील हे रूटचे 39 वे शतक आहे.
4/9
रूटने या मालिकेत 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
5/9
तिसऱ्यांदा जो रूटने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
6/9
भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.
7/9
यापूर्वी, भारताविरुद्ध कसोटी मालिकेत 500 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचे एव्हर्टन वीक्स, पाकिस्तानचे झहीर अब्बास, पाकिस्तानचे युनूस खान, वेस्ट इंडिजचे गॅरी सोबर्स आणि ऑस्ट्रेलियाचे रिकी पॉन्टिंग यांनी केला होता.
8/9
या सर्व दिग्गजांनी भारताविरुद्ध कसोटी मालिकेत दोनदा 500 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
9/9
आता रूटने या सर्व दिग्गजांना मागे टाकले आहे. रूटने भारताविरुद्ध तीन वेळा 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
Published at : 03 Aug 2025 09:51 PM (IST)