एक्स्प्लोर
Jasprit Bumrah News : इंग्लंडमध्ये बुमराहचा खतरनाक यॉर्कर अन् तिकडे पाकिस्तानला भरली धडकी! वसीम अक्रमचा मोडला मोठा रेकॉर्ड
बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराह एकामागून एक विकेट घेत होता. दुसरीकडे, इतर भारतीय गोलंदाज सतत संघर्ष करत होते.
Jasprit Bumrah Most Wickets An Asian In SENA Nations
1/10

बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराह एकामागून एक विकेट घेत होता. दुसरीकडे, इतर भारतीय गोलंदाज सतत संघर्ष करत होते.
2/10

आता इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही असेच काहीसे दिसून आले.
3/10

हेडिंग्ले मैदानावर जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात जॅक क्रॉलीला बाद केले.
4/10

त्यानंतर, ऑली पोप आणि बेन डकेट यांच्यात शतकी भागीदारी झाली.
5/10

बुमराहने डकेटला आऊट करून भारतीय संघाला दुसरे यश मिळवून दिले.
6/10

जसप्रीत बुमराहने बेन डकेटला बाद करताच मोठी कामगिरी केली.
7/10

तो दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या SENA देशांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा आशियाई गोलंदाज बनला आहे.
8/10

बुमराहने पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमला मागे टाकले.
9/10

अक्रमने SENA देशांमध्ये 32 कसोटी खेळल्या आणि 146 विकेट घेतल्या.
10/10

बुमराहने 32 व्या कसोटीतच 147 विकेट पूर्ण केल्या आहेत.
Published at : 21 Jun 2025 11:23 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
























