Ind Vs SL Pathum Nissanka: भारतीय गोलंदाजीचा पालापाचोळा करणाऱ्या पथुम निसंकाची पत्नी कोण? बॉलीवूड हिरोईनपेक्षाही सौदर्यंवान
Pathum Nissanka Wife: पथुमा निसांका हा एका रात्रीत क्रिकेटविश्वात प्रकाशझोतात आला आहे. पथुमा निसांका याचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. त्याची आई उदरनिर्वाहासाठी फुले विकायची.
Continues below advertisement
Ind Vs SL Pathum Nissanka
Continues below advertisement
1/14
भारत आणि श्रीलंका यांच्या शुक्रवारी झालेल्या आशिया चषक स्पर्धेच्या सामन्यात श्रीलंकेच्या पथुम निसंकाच्या निसांके याने वादळी खेळी केली. पथुमा निसांके याने पथुम निसांका याने 7 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 58 चेंडूत 107 धावा कुटल्या.
2/14
पथुमा निसंकाच्या या खेळीमुळे या सामन्यात आतापर्यंत अपराजित असलेला भारतीय संघ हरणार की काय, असे वाटू लागले होते. मात्र, मोक्याच्या क्षणी निसंका आऊट झाला आणि हा सामना भारताच्या बाजूने फिरला.
3/14
या वादळी खेळीमुळे अवघ्या 27 वर्षांचा पथुमा निसंका हा अचानक क्रिकेटिवश्वात प्रकाशझोतात आला आहे. 1998 साली जन्मलेल्या पथुम याचे वडील ग्राउंड बॉय म्हणून काम करायचे. घरची आर्थिक स्थिती एवढी वाईट होती की, आईला मंदिराबाहेर फुलं विकावी लागायची.
4/14
पथुम निसंका हा अचानक प्रकाशझोतात आल्यामुळे आता त्याचे आई-वडील कोण, त्याची पत्नी कोण, या सगळ्याची माहिती जाणून घेण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत.
5/14
पथुम निसंका याने 2022 साली ईशा कुमारसिंघे हिच्याशी लग्न केले होते.
Continues below advertisement
6/14
पथुमाची पत्नी ईशा ही एरवी प्रसारमाध्यमांपासून दूर राहते. मात्र, ती इन्स्टाग्रामवर बरीच सक्रिय आहे. या दोघांचे इन्स्टाग्रामवरील फोटो बरेच व्हायरल होतात.
7/14
पथुम निसंका आणि त्याची पत्नी ईशा हे दोघे सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करत असतात.
8/14
पथुम निसंका याच्या पत्नीला प्रसिद्धीपासून दूर राहण्याची सवय आहे.
9/14
ती एरवी सार्वजनिक ठिकाणी फारशी दिसत नसली तरी इशा जयसिंघे सोशल मिडियावर सक्रिय आहे.
10/14
पथुम निसंका याची ग्लॅमरस बायको.
11/14
पथुम निसंका याने भारताविरुद्धच्या सामन्यात तुफान फलंदाजी केली होती.
12/14
पथुम निसंका याच्या पत्नी फोटो सोशल मिडियावर व्हायरल.
13/14
पथुम निसंका आणि त्याची पत्नी ईशा जयसिंघे
14/14
पथुम निसंका त्याच्या कुटुंबीयांसोबत.
Published at : 27 Sep 2025 03:58 PM (IST)