Rohit Sharma Virat Kohli : किंग कोहलीच्या 14000 धावा, हिटमॅनचा सलामीवीर म्हणून अनोखा विक्रम; भारत-पाक सामन्यात 'RO-KO'च्या जोडीने घातला रेकॉर्डचा रतीब
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईमध्ये खेळला गेला.

Rohit Sharma Virat Kohli ind vs pak
1/9
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईमध्ये खेळला गेला.
2/9
रोहितने सलामीवीर फलंदाज म्हणून 181 डावांमध्ये 9 हजार एकदिवसीय धावा पूर्ण केल्या आहेत.
3/9
एकीकडे, विराटने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 14000 धावा पूर्ण केल्या आहेत.
4/9
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीनं वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आज 14 हजार धावांचा पल्ला ओलांडला.
5/9
वन डे सामन्यांमध्ये 14 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो सचिन तेंडुलकरनंतर भारताचा दुसरा फलंदाज ठरला.
6/9
त्याने 463 वन डे सामन्यांमध्ये 18 हजार 426 धावांचा रतीब घातला आहे.
7/9
दुसरीकडे, रोहित शर्माने सलामीवीर म्हणून सर्वात जलद 9 हजार एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम मोडला आहे.
8/9
सलामीला येत असलेला रोहित शर्मा 9,000 एकदिवसीय धावा पूर्ण करणारा जगातील फक्त सहावा क्रिकेटपटू बनला आहे.
9/9
त्याच्या आधी हा विक्रम सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या, ख्रिस गेल, अॅडम गिलख्रिस्ट आणि सौरव गांगुली यांनी केला होता.
Published at : 23 Feb 2025 08:50 PM (IST)