Ind vs NZ Champions trophy 2025: न्यूझीलंडने सगळी अस्त्रं वापरली, हवेत उडून फिल्डिंग, टिच्चून बॉलिंग, क्षेत्ररक्षणाची अभेद्य तटबंदी; पण टीम इंडियाच्या वाघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जिंकलीच

Ind vs NZ Champions trophy 2025: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत न्यूझीलंडचा पराभव केला. रोहित शर्मा, के.एल राहुल, श्रेयस अय्यर यांची निर्णायक खेळी

Ind vs NZ Champions trophy 2025

Sponsored Links by Taboola