एक्स्प्लोर
Shubman Gill : भारताचा कॅप्टन शुभमन गिलची तीन शब्दांची पोस्ट,टीमच्या एकतेचं फोटोतून दर्शन, इंग्लंडला सूचक इशारा
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका उद्यापासून सुरु होणार आहे. त्यापूर्वी कॅप्टन शुभमन गिलनं एक पोस्ट शेअर केली आहे.
शुभमन गिल
1/5

शुभमन गिल टीम इंडियाचा कसोटीचा कॅप्टन म्हणून इंग्लंड विरुद्ध नेतृत्त्व करणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.
2/5

भारतानं गेल्या 18 वर्षांमध्ये इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकलेली नाही. शुभमन गिलला हा इतिहास बदलण्याची संधी आहे.
Published at : 19 Jun 2025 08:43 PM (IST)
आणखी पाहा
























