ICC Team Of Champions Trophy 2025 : असं कुठे असतं का राव, टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली तरी ICCने रोहितला वगळलं, कर्णधार दुसराच!

टीम इंडियाने 12 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला, परंतु या स्पर्धेत सहभागी झालेल्या 8 संघांमधील अनेक खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने प्रभावित केले.

ICC Team Of Champions Trophy 2025 No Rohit Sharma

Sponsored Links by Taboola