एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Babar Azam BBL : पाकिस्तानने बाबर आझमला टी-20 मधून वगळले; पण 'या' संघासोबत केली इतक्या कोटींची डील
बाबर आझम आता ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसेल.
Babar Azam play for BBL
1/7

बाबर आझमला अलिकडेच मोठा धक्का बसला.
2/7

त्याला पाकिस्तानच्या टी-20 संघातून वगळण्यात आले.
3/7

पण बाबर आता ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसेल.
4/7

बाबरला सिडनी सिक्सर्सने करारबद्ध केले होते.
5/7

या लीगमध्ये खेळण्यासाठी बाबरला जास्तीत जास्त 2.35 कोटी रुपये पगार मिळू शकतो.
6/7

हा त्याचा निश्चित पगार नाही.
7/7

बाबरला यापेक्षा कमी पगार देखील मिळू शकतो.
Published at : 15 Jun 2025 10:37 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























