एक्स्प्लोर
Gautam Gambhir News : आई ICU मध्ये, पण देश प्रथम! गौतम गंभीर लवकरच पकडणार लंडनचं विमान, 'या' दिवशी टीम इंडियात होणार सामील
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर गौतम गंभीरच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत.
Gautam Gambhir News
1/8

भारतीय संघ युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे.
2/8

टीम इंडिया आणि सपोर्ट स्टाफ इंग्लंडला पोहोचला आहे.
3/8

मात्र, गेल्या आठवड्यात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला अचानक इंग्लंडहून भारतात परतावे लागले.
4/8

गौतमची आई सीमा गंभीरची अचानक प्रकृती बिघडली.
5/8

गौतम गंभीरची आई सीमा गंभीरला गेल्या बुधवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे गंभीर गुरुवारी घरी परतला.
6/8

सध्या गंभीरच्या आईची प्रकृती स्थिर आहे आणि ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
7/8

परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतम गंभीर 16 जून (सोमवार) रोजी लंडनला रवाना होतील, आणि 17 किंवा 18 जूनला संघात सामील होतील.
8/8

रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर गौतम गंभीरच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत.
Published at : 16 Jun 2025 06:23 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
























