Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce: धनश्रीने अचानक त्या जागेवर पाय ठेवला अन् चहल खुर्चीवरुन खाली पडला, घटस्फोट प्रकरणात नवा अँगल
Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce: 20 मार्च 2025 रोजी मुंबईतील वांद्रे कुटुंब न्यायालयाने युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट मंजूर केला.

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce
1/10
Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce: भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे.
2/10
नुकताच युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा (Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce) यांचा घटस्फोट झाला.
3/10
20 मार्च 2025 रोजी मुंबईतील वांद्रे कुटुंब न्यायालयाने युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट मंजूर केला.
4/10
धनश्री आणि युझवेंद्र यांच्या विभक्त होण्यामागील खरे कारण ज्येष्ठ पत्रकार विकी लालवाणी यांनी सांगितले आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
5/10
धनश्री आणि युझवेंद्र वेगळे होण्याचे कारण म्हणजे धनश्रीची मुंबईत राहण्याची इच्छा होती.
6/10
धनश्रीने युझवेंद्रला हरियाणामधील त्याचे घर सोडण्यास सांगितले होते. मात्र युझवेंद्र यासाठी तयार नव्हता.
7/10
हरियाणा आणि मुंबई युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटामागील कारण आहे, असं विकी लालवाणी यांनी पोस्टद्वारे सांगितले.
8/10
विकी लालवाणी यांनी असंही म्हटलं आहे की, एकदिवस अचानक धनश्रीने अशा ठिकाणी पाय ठेवला, ज्यामुळे युझवेंद्र चहलही आश्चर्यचकित झाला. धनश्रीने पाय ठेवताच युझवेंद्र खुर्चीवरुन खाली पडला.
9/10
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे कधीच पटले नाही, कारण ते दोघे पूर्णपणे भिन्न व्यक्तिमत्त्व आहेत, असं विकी लालवाणी यांनी पोस्टद्वारे म्हटलं आहे.
10/10
दरम्यान, 22 डिसेंबर 2020 रोजी युझवेंद्र आणि धनश्री लग्नाच्या बेडीत अडकले होते.
Published at : 26 Mar 2025 02:18 PM (IST)