एक्स्प्लोर
David Miller RCB vs DC IPL 2026 : ज्याला 'लूजर' म्हटलं, त्यानेच दिल्लीचं नशीब बदललं, 'किलर' मिलरने गेम फिरवला, शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?
आयपीएल 2026 मध्ये शनिवारी दिल्ली कॅपिटल्सने (DC) यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव केला.
David Miller RCB vs DC IPL 2026
1/8

डेव्हिड मिलरने रोमॅरिओ शेफर्टच्या गोलंदाजीवर दोन षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
2/8

एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात दिल्लीने 6 गडी राखून विजय मिळवला आणि पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर परतले.
Published at : 18 Apr 2026 08:22 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज





















