17 साल बाद! विराटने 18 व्या वर्षी जे मैदान मारलं, त्याच मैदानावर भारतीय पोरींनी वर्ल्डकप उंचावला

टीम इंडियाच्या महिला संघाने विश्वविजेत्यापदाला गवसणी घालत उत्कृष्ट कामगिरी बजावली. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत भारतीय संघ जगजत्ते ठरला.

Nikki prasad won like Virat kohli under 19

Sponsored Links by Taboola