एक्स्प्लोर
Eng vs Ind 1st Test : मुंबई-चेन्नईचे दिवस गेले! आता टीम इंडियात 'या' IPL संघाचा बोलबाला, प्लेइंग-11 मध्ये 4 शिलेदार
लीड्समधील हेडिंग्ले हे मैदान आणखी एक रोमांचक कसोटी सामना खेळवण्यास सज्ज आहे.
IND Playing 11 vs ENG 1st Test
1/10

लीड्समधील हेडिंग्ले हे मैदान आणखी एक रोमांचक कसोटी सामना खेळवण्यास सज्ज आहे.
2/10

सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
3/10

म्हणजेच शुभमन गिलचा युवा संघ आधी फलंदाजी करेल. टीम इंडिया करुण नायर बऱ्याच काळानंतर परतला आहे.
4/10

तर टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये यावेळी गुजरात टायटन्स संघाचे वर्चस्व दिसत आहे.
5/10

प्लेइंग-11 मध्ये आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून पर्पल कॅप जिंकणारा प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, शुभमन गिल आणि ऑरेंज कॅप जिंकणारा साई सुदर्शन यांचा समावेश आहे.
6/10

राजस्थान रॉयल्स संघाचा एकच खेळाडू आहे, तो म्हणजे यशस्वी जैस्वाल.
7/10

दिल्ली कॅपिटल्स संघाचे दोन खेळाडू भारतीय प्लेइंग-11 मध्ये आहे. केएल राहुल, करुण नायर.
8/10

लखनऊ सुपर जायंट्स संघाचे ऋषभ पंत , शार्दुल ठाकूर यांचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
9/10

एकेकाळी टीम इंडियात ज्या संघाचा बोलबाला असायचा, ते संघ म्हणजे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज.
10/10

टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये त्याचे फक्त दोन खेळाडू आहे. चेन्नईचा रवींद्र जडेजा आणि मुंबई जसप्रीत बुमराह.
Published at : 20 Jun 2025 04:29 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
























