Wedding bells | मानसी नाईकच्या प्री वेडिंग फोटोंनी वेधलं लक्ष
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Jan 2021 02:31 PM (IST)
1
मानसीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या लग्नाच्या तारखेविषयी तिच्या चाहत्यांना सांगितलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
याच महिन्यात 19 जानेवारीला मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा विवाह बंधनात अडकणार आहेत.
4
मानसी आणि प्रदीप यांच्या या हटके फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
5
बघतोय रिक्षावाला आणि बाई वाड्यावर फेम अभिनेत्री मानसी नाईक लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.
6
फोटोंमध्ये मानसी नाईकने ब्लॅक ड्रेसमध्ये क्लासी लूक कॅरी केला आहे.
7
काही महिन्यांपूर्वी मानसी नाईकने आपला बायॅफ्रेन्ड प्रदीप खरेरासोबत साखरपुडा केला.
8
सध्या मानसी नाईकच्या प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -