In Pics | शिल्पा शेट्टीच्या मुलीची पहिली झलक; पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Nov 2020 11:41 PM (IST)

1
शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच मुलीसोबत कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
शिल्पा शेट्टीच्या मुलीच्या पहिल्या झलकची लोक आतुरतेने वाट पाहात होते.

3
शिल्पाने तिच्या मुलीचे फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहे. पण या फोटोत तिच्या मुलीचा चेहराच दिसत नसल्याने तिच्या चाहत्यांची निराशा झाली आहे.
4
भारतात सरोगसी बँन असल्यामुळे शिल्पा शेट्टीच्या मुलीच्या सरोगेट आईने तिला विदेशात जन्म दिला आहे.
5
शिल्पाला एक मुलगा असून 2012मध्ये त्याचा जन्म झाला होता. (All PICS Credit: Manav Manglani)
6
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने उद्योगपती राज कुंद्रासोबत 22 नंवबर 2009 मध्ये लग्न केलं होतं.
7
समीशाचा जन्म 15 फेब्रुवारीला झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -