PHOTO | तुर्कीतील भूकंपानंतरचे वेदनादायी चित्र
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Oct 2020 08:38 PM (IST)

1
भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी रुग्णवाहिका व हेलिकॉप्टरचे सहाय्य घेतले जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
भूकंपामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले आहे.

3
भूकंपग्रस्त नागरिकांसोबत असल्याचे ट्विट तुर्कीच्या आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.
4
या घटनेत चार नागरिकांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक जखमी झालेत.
5
यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, इजमीर प्रांताच्या किनाऱ्यापासून सुमारे 17 किमी अंतरावर 7.0 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे.
6
तुर्की आणि ग्रीसमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -