✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

'तांडव' वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सैफ अली खान-करीना कपूर यांच्या घरांची सुरक्षा वाढवली

एबीपी माझा वेब टीम   |  17 Jan 2021 09:38 PM (IST)
1

या मालिकेचे दिग्दर्शक अली अब्बास जफर असून त्यांनी एक था टायगरसारखे चित्रपट केले आहेत.

2

या मालिकेत सैफ व्यतिरिक्त डिंपल कपाडिया, गौहर खान, झीशान अयूब, सुनील ग्रोव्हर यांच्यासह अनेक स्टार दिसले आहेत.

3

सैफ मुंबईच्या वांद्रे येथील फॉर्च्यून हाइट्स नावाच्या अपार्टमेंटमध्ये राहतो. या घरासमोरचं त्याने नवीन घर घेतलं आहे, तिथही सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.

4

अनेक राजकीय पक्षांनीही या प्रकरणात उडी घेतली असून त्यांनी मालिका बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रही लिहिले आहे. हे प्रकरण तापताच या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, त्यांना सुरक्षा पुरविली आहे.

5

निर्माता अली अब्बास जफर याची 'तांडव' ही वेब सीरिज 15 जानेवारीला प्रदर्शित झाली. आपल्या प्रदर्शनासोबतच ही वेब सीरिज वादात सापडल्याचं पहायला मिळतंय. या वेब सीरिजमधील शंकर आणि राम या हिंदू देवतांवर आधारित एक दृश्य आहे. त्यावरुन सोशल मीडियात वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. भाजप नेत्यांनीही या वेब सीरिजवर आक्षेप घेतला आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • 'तांडव' वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सैफ अली खान-करीना कपूर यांच्या घरांची सुरक्षा वाढवली
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.