✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

In Pics | 'रात्रीस खेळ चाले 2' फेम 'शेवंता' म्हणजेच अपूर्वा नेमळेकरच्या अदा पाहून नेटकरी फिदा

एबीपी माझा वेब टीम   |  18 Feb 2021 01:21 PM (IST)
In Pics | 'रात्रीस खेळ चाले 2' फेम 'शेवंता' म्हणजेच अपूर्वा नेमळेकरच्या अदा पाहून नेटकरी फिदा
1

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये अपूर्वाची एंट्री झाली ती शेवंताच्या रुपाने. आण्णा नाईक आणि शेवंता ही जोडी उभ्या महाराष्ट्राला खूपच भावली

2

आता या मालिकेनंतर अपूर्वीची नवी मालिका किंवा चित्रकृती कोणती असेल ते पाहावं लागेल. (Pic Credit : facebook @iapurvanemlekar)

3

शेवंताच्या अदांवर तरुणाई घाय़ाळ झाली. अपूर्वाने शेवंता इतकी अचूक साकारली की मालिकेत तिचा ट्रॅक वाढला. या मालिकेने अपूर्वाला सर्वं काही मिळवून दिलं

4

शेवंतापेक्षा पूर्ण वेगळी असलेली पम्मी साकारणं अपूर्वासाठीही आव्हान होतं. त्यातही ती नेटानं काम करत होती.

5

रात्रीस खेळ चाले या मालिकेतून शेवंताच्या भूमिकेला कमाल लोकप्रियता मिळाली. ही भूमिका तितकीच उत्तम साकारली ती अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने.

6

म्हणूनच महिन्याचे 20 पेक्षा जास्त दिवस ती चित्रिकरणात व्यग्र होती.

7

ही मालिका संपली तेव्हा अनेक लोक शेवंता आता दिसणार नाही या कल्पनेने हळहळले. पण काहीच दिवसांत अपूर्वा पुन्हा एकदा पम्मीच्या रुपात दिसणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर तरुणाई आनंदून गेली.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • करमणूक
  • In Pics | 'रात्रीस खेळ चाले 2' फेम 'शेवंता' म्हणजेच अपूर्वा नेमळेकरच्या अदा पाहून नेटकरी फिदा
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.