Photo | नाणी आणि रांगोळीच्या मदतीने हुबेहूब बालाजीची रांगोळी!
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
27 Aug 2020 10:48 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दागिने ,शंख, चक्र तिरुपती बालाजीमध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्या जास्तीत जास्त साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
3
रांगोळी पूर्ण करण्यास तब्बल 24 तास लागले आहेत.
4
नाणे आणि रांगोळीचा उपयोग करून ही रांगोळी साकारली आहे.
5
औरंगाबाद शहरातील एन वन भागात राहणाऱ्या अर्चना शिंदे यांनी महालक्ष्मीसमोर रांगोळीतून तिरुपती बालाजी साकारले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -