In Pics : राहुल गांधींचा नवीन लूक पाहिला का?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Feb 2021 09:52 AM (IST)
1
राहुल गांधी फार कमी वेळा टी-शर्टमध्ये कार्यक्रमांना उपस्थित राहिले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
लोकसभेच्या सेशननंतर त्यांनी इतर मंत्र्याशी बातचीत केली.
3
राहुल गांधीच्या या लूकवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहे.
4
याअगोदर देखील राहुल गांधी वायनाड येथे हाफ शर्टमध्ये दिसले होते.
5
लोकसभेतील सेशन संपल्यानंतरचे राहुल गांधीचे हे फोटो आहे. राहुल गांधीच्या हातात आयपॅड आहे.
6
राहुल गांधीच्या या वेगळे लूकचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. राहुल गांधी ऐन हिवाळ्यात संसदेत हाफ शर्ट आणि ट्राऊजर पॅन्ट या फॉर्मल लूकमध्ये पोहचले.
7
संसदेत आणि राजकीय कार्यक्रमांना कायम कुर्ता- पायजमामध्ये दिसणारे राहुल गांधी काल संसदेत वेगळ्या लूकमध्ये दिसले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -