✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Corona Vaccination | कुठे रांगोळी, कुठे फुलं-फुग्यांची सजवट; राज्यात लसीकरणाची जय्यत तयारी

एबीपी माझा वेब टीम   |  16 Jan 2021 10:15 AM (IST)
1

सोलापुरातील दाराशा रुग्णालयातही कोरोना लसीकरणाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. रुग्णालयाला फुग्यांची सजावट केली आहे.

2

भारतात आजपासून जगातील सर्वात मोठ्या कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी देशभरातील तीन लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड-19 लस दिली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेदहा वाजता पहिल्या टप्प्यातील लसीकरण अभियानाची सुरुवात करतील.

3

कोल्ड स्टोअरेजमध्ये कोरोना लसीचा साठा करण्यात आला आहे. हीच ती लस आहे, जी आज आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.

4

मुंबईतील कुपर रुग्णालयातही आज कोरोनाचं लसीकरण होणार आहे. या मोहिमेसाठी आरोग्य कर्मचारी सज्ज झाले आहेत.

5

आजपासून सुरु होणाऱ्या कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्रही सज्ज आहे. ऐतिहासिक अशा या लसीकरणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. एखाद्या सोहळ्याप्रमाणे कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात होत आहे.

6

सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस टोचली जाणार आहे. लसीकरणाची कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये महिला आरोग्य कर्मचारी लसीकरण मोहिमेच्या तयारी करताना...

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • Corona Vaccination | कुठे रांगोळी, कुठे फुलं-फुग्यांची सजवट; राज्यात लसीकरणाची जय्यत तयारी
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.