Photos | आयफोन 12 लॉन्च; 5 जी सपोर्ट मिळणार, पाहा आणखी फीचर्स
एबीपी माझा वेब टीम Updated at: 13 Oct 2020 11:36 PM (IST)
1
आयफोन 12 चा 5 जी स्पीड 4 जीबीपीएस असेल तर अपलोडिंग स्पीड 200 जीबीपीएस असल्याचा दावा केला जात आहे. आयफोन 12 पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
टिम कुक यांनी आयफोन 12 सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन असल्यां म्हटलं आहे. आयफोन 12 च्या सर्व मॉडेल्सना 5 जी सपोर्ट मिळणार आहे. अॅपलने 5 जीसाठी अमेरिकेत वेरिजॉनबरोबर भागीदारी केली आहे. आयफोन 12 मध्ये दोन रियर कॅमेरे आणि अॅल्युमिनियम ग्लास डिझाइन आहे.
3
आयफोन 12 मध्ये देण्यात आलेला प्रोसेसर आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंग आधारित अॅप्सना सपोर्ट करेल.
4
फोनची स्क्रीन अधिक मजबूत करण्यासाठी सिरेमिक शील्डचा वापर करण्यात आला आहे.
5
बहुचर्चित आयफोन 12 लॉन्च करण्यात आला आहे. आयफोन 12 5 जी मध्ये OLED डिस्प्ले देण्यात आला आहे.