Photos: दीपिकाच्या या साडीतील लूकमुळे अनेकजण होतात घायाळ
एबीपी माझा वेब टीम | 16 Feb 2021 10:04 AM (IST)
1
साडीशी सपोर्टिंग ज्वेलरीमुळे दीपिका अधिकच चर्चेत राहते.
2
दीपिका कधी कधी साडीसोबत वेस्टर्न तडकाही देते, त्यावेळी ती अधिकच सुंदर दिसते.
3
या लाल साडीतील लूकमुळे दीपिकाने अनेकांना घायाळ केलं.
4
दीपिका कधी कधी फ्लोरल प्रिंटच्या साडीमध्येही दिसून येते.
5
दीपिकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिला साड्या खूप आवडतात
6
दीपिकाने आपल्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी बनारसी लाल रंगाची साडी नेसली होती.
7
साऊथ इंडियन थीमवाल्या साडीत दीपिकाचं सौंदर्य अधिकच खुलतं.
8
दीपिकाकडे असलेल्या साडी कलेक्शनकडे नजर टाकल्यास तिला गडद रंगाच्या साड्या आवडतात असं लक्षात येतं. त्यातल्या त्यात तिला लाल रंगाची साडी जास्तच आवडते.
9
दीपीका पादुकोनच्या सौंदर्याने अनेक लोक घायाळ होतात. तसं ती आउटफिट लूकमध्ये सुंदर दिसते पण जेव्हा साडीची गोष्ट येते तेव्हा तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसतं.