In Pics: कुटुंबासोबत छोट्या सहलीवर अमिर खान, पत्नी किरण आणि मुलगी इराचा खास अंदाज
एबीपी माझा वेब टीम | 07 Feb 2021 04:24 PM (IST)
1
अमिर खानचे अलिबागला एक घर आहे. त्या ठिकाणी तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतो.
2
अमिर खान सोबत त्याची पत्नी किरण रावही होती.
3
बॉलिवूड अभिनेता अमिर खान आपल्या कुटुंबासोबत मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी दिसून आला. तो आपल्या कुटुंबासोबत अलिबागहून मुंबईला फेरीतून आला.
4
किरण रावने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि पांढऱ्या रंगाचे स्नीकर परीधान केले होते.
5
त्याच्या हातात एक उशी दिसत होती. दूरच्या प्रवासादरम्यान अमिर खान नेहमी आपल्यासोबत ही उशी बाळगतो.
6
तोंडावर मास्क लावलेल्या अमिर खानने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता.
7
अमिर खान सोबत त्याची मुलगी इरा दिसत होती. तिने डार्क निळ्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची शॉर्ट्स परीधान केले होते.