PHOTO | सनी लियोनीचे पती डॅनिअलसोबतच्या डिनर डेटचे फोटो व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 21 Jan 2021 12:32 PM (IST)
1
(PHOTOS- MANAV MANGALANI)
2
सनीच्या आगामी वेबसीरिजचं नाव 'अनामिका' आहे. याचं दिग्दर्शन विक्रम भट्ट करत आहे.
3
सनी लियोनीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर ती सध्या एका वेबसीरिजच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.
4
कामासंदर्भात बोलायचं झालं तर सध्या सनी लियोनी एक वेब सीरिज शुटिंगमध्ये बीझी आहे.
5
डॅनिअलने ब्लॅक शर्ट आणि जिंस वेअर केली होती. दोघेही पॅपाराजींच्या कॅमेऱ्याद कैद झाले आहेत.
6
डिनर डेट दरम्यान, सनी व्हाइट आऊटफिट्समध्ये दिसून आली.
7
सनी-डॅनिअल रात्री डिनरसाठी घरातून बाहेर पडले होते. मुंबईतील रेस्टॉरंटच्या बाहेर हे दोघेही स्पॉट झाले.
8
बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी मुंबईत पती डॅनिअलसोबत स्पॉट झाली आहे. सनीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.