✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

PHOTO : पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण, पूजाची बहिण म्हणाली...

एबीपी माझा वेब टीम   |  13 Feb 2021 02:27 PM (IST)
1

पूजाची छोटी बहीण दिया चव्हाण हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. (छाया सौजन्य : instagram @the_poojalahuchavan)

2

दियाची इन्स्टाग्राम पोस्ट ती आज आपल्या सोबत नाही याचं जर तुम्हाला एवढं दु:ख होत असेल, तर विचार करा आम्ही कसा स्वत:ला सांभाळत आहोत. मला आधीच याचा त्रास सहन होत नाही. मम्मी-पप्पाला सांभाळायचं आहे अजून. आणि तुम्ही अशा पोस्ट टाकत आहात. निदान तिला जस्टिस मिळू शकत नाही तर अशा पोस्ट करुन आम्हाला त्रास तर देऊ नका. तिला स्वर्गामध्ये शांतीने राहू द्या. ती जर हे सर्व पाहत असेल तर तिला किती त्रास होत असेल विचार करा. (छाया सौजन्य : instagram @the_poojalahuchavan)

3

(छाया सौजन्य : instagram @the_poojalahuchavan)

4

(छाया सौजन्य : instagram @the_poojalahuchavan)

5

दियाची इन्स्टाग्राम पोस्ट मला आजसुद्धा विश्वास होत नाही तिने सुसाईड केलं आहे आणि जरी केलं असेल तर मोठीच कोणती तरी गोष्ट असेन. दीदीने नेहमी सर्वांना मदत केली आहे. काही विचार न करता तिने फक्त बंजारा समाज नाहीतर सर्वांना पाठिंबा दिला आहे. जेवढं होईल तेवढं तिने मदत केली आहे. मी तिची लहान बहीण आहे हे माझं नशीब आहे. (छाया सौजन्य : instagram @the_poojalahuchavan)

6

(छाया सौजन्य : instagram @the_poojalahuchavan)

7

या पोस्टमधून तिने माझी बहिण वाघिण होती, ती असं करु शकत नाही. जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये कुठलं तरी मोठं कारण असेल, असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (छाया सौजन्य : instagram @the_poojalahuchavan)

8

दियाची इन्स्टाग्राम पोस्ट दोन दिवसांपासून मी पाहात आहे की तुम्ही काहीही पोस्ट टाकत आहात. काही विचारपूस न करता. फक्त परळी वैजनाथची नाहीतर पूर्ण महाराष्ट्राची वाघिण होती माझी बहीण. पूजा लहू चव्हाण एवढी कमजोर नव्हती की असं काही करेल आणि हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. (छाया सौजन्य : instagram @the_poojalahuchavan)

9

एवढेच नाही तर पूजा चव्हाण यांच्या संवादाच्या टेप्स बाराखडी पोलिसांकडे दिल्या असल्याचेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मात्र यानंतरही कुटुंबातला कुठलाही व्यक्ती या प्रकरणावर बोलायला तयार नव्हता. (छाया सौजन्य : instagram @the_poojalahuchavan)

10

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन तक्रार करण्यात आली आहे. (छाया सौजन्य : instagram @the_poojalahuchavan)

11

(छाया सौजन्य : instagram @the_poojalahuchavan)

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • PHOTO : पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण, पूजाची बहिण म्हणाली...
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.