श्रीगुळवणी महाराजांचा 47 वा पुण्यतिथी महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे श्रद्धा व भक्तीने मोठ्या उत्साहाने साजरा

ग्रंथ प्रकाशन आणि चित्र प्रदर्शन सोहळा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लोकप्रिय बासरी वादक पं. अमर ओक यांनी रसिकांची मने जिंकली.

कीर्तन, ह.भ.प. समीर बुवा ओझे.
योगिराज संगीत महोत्सवात अखेरच्या दिवशी जयपूर घराण्याच्या गायिका सानिया पाटणकर यांचे गायन सादर झाले.
भजन संध्या : (फोटो सौजन्य : श्रीवासुदेव निवास मीडिया टीम)
तेजस व राजस उपाध्ये यांच्या व्हायोलिन जुगल बंदी, श्रीगुरुदत्तांची करुणा त्रिपदी व गजराने वातावरण भारावून टाकले.
श्रीगुरू महाराजांच्या 47 व्या पुण्यतिथी निमित्ताने वासुदेव निवास येथे श्रीदत्त याग, सौर याग, रुद्र याग, श्री विष्णू याग असे विविध याग अनुष्ठान संपन्न झाले.
सामुहिक साधना, अनुष्ठान, महारुद्राभिषेक, शतचंडी, पंचायतनयाग भजन, गायन, वंदन, प्रवचन, कीर्तनसेवा तसेच ग्रंथ व पारायण दि. 29 जाने. ते 4 फेब्रुवारी 2021 वासुदेव निवासतर्फे आयोजित करण्यात आले
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -