दैव बलवत्तर म्हणून... माथेरान घाटात मोठी दुर्घटना टळली, प्रवासी सुखरुप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jan 2021 01:12 PM (IST)
1
फोटो पाहिल्यानंतर हा अपघात किती भयंकर होऊ शकला असता, याची प्रचिती येते
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गाडीतील सर्व प्रवासी सुदैवानं बचावले आहेत.
3
माथेरानच्या घाट माथ्यावरील वॉटरपाईप स्टेशनजवळील ही घटना आहे.
4
दैव बलवत्तर म्हणून ही गाडी कठड्यावरच अडकली.
5
चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि ही गाडी कठड्यावर जाऊन आदळली.
6
माथेरानच्या घाटात एक गाडी खाली कोसळता कोसळता वाचली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -