In Pics | जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लूक, चाहते झाले घायाळ
एबीपी माझा वेब टीम | 26 Feb 2021 02:07 PM (IST)
1
जान्हवी कपूरने धडक या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. आज तिचे नाव सर्वत्र चर्चेत आहेत.
2
सोशल मीडियावर जान्हवी कपूरचे लाखो फॅन्स आहेत. तिच्या फोटोवर हजारो कमेन्ट केल्या जातात.
3
जान्हवी कपूर नेटफ्लिक्सवर रीलिज झालेल्या 'गुंजन सक्सेना-द कारगिल गर्ल 'मध्ये दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आलं होतं.
4
जान्हवी कपूर लवकरच तिच्या रुही या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा मुख्य भूमिकेत असतील.
5
जान्हवी कपूर आपल्या पिंक रंगाची पॅन्ट आणि ग्रे रंगाचा बॅकलेस टॉपमध्ये खूपच सुंदर दिसते.
6
आताही तिने आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर अपलोड करुन हंगामा केला आहे.
7
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमी आपल्या सोशल मीडियातील पोस्टमुळे चर्चेत असते.