PHOTO | लेबनानच्या बेरुतमध्ये भीषण स्फोट
एबीपी माझा वेब टीम | 04 Aug 2020 11:52 PM (IST)
1
शहरात काळ्या धुराचे लोट दिसत आहेत.
2
बेरुतच्या पत्तनजवळ हा स्फोट झाला. घटने मोठं नुकासानही झालं आहे. घटनेनंतर काही व्हिडीओ समोर आले, त्यामध्ये गाड्या आणि इमारतींना आग लागल्याचं दिसून येत आहे.
3
काही स्थानिक न्यूज चॅनलच्या माहितीनुसार, बेरुतमधील पत्तनच्या त्या परिसरात स्फोट झाले जेथे फटाके ठेवले जात होते.
4
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, स्फोट इतका मोठा होता की घरांच्या खिडक्या आणि फॉल्स सीलिंगही कोसळल्या.
5
लेबनानची राजधानी बेरुतमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात अनेक लोक जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे राजधानी शहरातील अनेक भाग हादरले. (सर्व फोटो- AFP, PTI)
6
भीषण स्फोटानंतर लेबनानमधील भारतील दुतावासाने 01741270, 01735922, 01738418 हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत.