✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Bigg Boss 14 | कोण आहे निक्की तांबोळी? जिने जिंकलं सलमान खानसोबतच प्रेक्षकांचंही मन

एबीपी माझा वेब टीम   |  08 Oct 2020 02:36 PM (IST)
1

सर्व फोटो : Instagram@NikkyTamboli

2

सर्व फोटो : Instagram@NikkyTamboli

3

बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतल्यापासूनच चर्चेत असणारी मराठमोठी निक्की तांबोळी आता बिग बॉसच्या घरात किती दिवस टिकते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

4

निक्की एक मॉडल आणि अभिनेत्री असून तिने 'कंचना 3', 'चिकती गदिलो चित्रकोट्टु' आणि 'थिप्पारा मीसम' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

5

निक्कीने 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री घेतना 'दिलबर' गाण्यावर परफॉर्मन्स दिला आणि सलमान खानसह सर्वच चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला.

6

निक्की दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. तमिळ, तेलगू चित्रपटांत निक्कीने भूमिका साकारलेल्या आहेत. तसेच चित्रपटांप्रमाणेच जाहीरातींमध्येही ती झळकली आहे. सध्या निक्की मुंबईत राहते.

7

महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे राहणारी निक्की तांबोळीचा जन्म 21 ऑगस्च 1996 मध्ये झाला. निक्कीचे वडील उद्योजक आहेत. निक्कीचं शालेय शिक्षण औरंगाबादमध्ये पूर्ण झालं आहे.

8

निक्की तांबोळीने शोमध्ये एन्ट्री घेतल्यापासूनच सर्वांच लक्ष तिच्याकडे वेधलं आहे. फक्त प्रेक्षकांचंच नाहीतर निक्कीने सलमान खानचंही मन जिंकलं आहे. शोमध्ये एन्ट्री घेतानाच निक्कीने अनेक गमतीशीर गोष्टी सांगितल्या त्यामुळे तिची तुलना बिग बॉस 13 ची स्पर्धक शहनाज गिजसोबत केली जाऊ लागली आहे.

9

टेलिव्हिजन विश्वातील चर्चेत असणारा शो बिग बॉस 14 सुरु झाला आहे. बिग बॉसच्या घरात अनेक सेलिब्रिटींनी एन्ट्री घेतली आहे. परंतु, या सर्वांमध्ये चर्चा रंगल्या आहेत त्या निक्की तांबोळीच्या. सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, कोण आहे निक्की तांबोळी?

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • टेलिव्हिजन
  • Bigg Boss 14 | कोण आहे निक्की तांबोळी? जिने जिंकलं सलमान खानसोबतच प्रेक्षकांचंही मन
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.