PHOTO | AERO INDIA 2021 एअरो शो सोहळ्याच्या पूर्वतयारीची झलक!
(Photo : PRO Shillong, Ministry of Defence)
गेल्या वेळच्या एअरो शो मध्ये पार्किंग लॉटमध्ये आग लागल्याने अनेक गाड्या जळून खाक झाल्या होत्या. (Photo : PRO Shillong, Ministry of Defence)
त्याचबरोबर परशुराम एअरक्राफ्ट या शोमध्ये भाग घेणार आहे. तसेच काही विदेशी एअर क्राफ्टचा देखील यामध्ये समावेश आहे.
(Photo : PRO Shillong, Ministry of Defence)
Mi-17 V5, ALH, LCH, LUH, C-17, Embraer, AN-32, Jaguar, Hawk, Su-30, LCA, Rafale आणि Dornier या एअर क्राफ्टचा समावेश आहे. (Photo : PRO Shillong, Ministry of Defence)
शोमध्ये 42 भारतीय एअरक्राफ्ट भाग घेणार (Photo : PRO Shillong, Ministry of Defence)
संरक्षण दलाचे हे सर्वात मोठे प्रदर्शन असून ते दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येतं. (Photo : PRO Shillong, Ministry of Defence)
विशेष म्हणजे या वर्षी सुर्यकिरण आणि सारंग एरोबेटिक डिस्प्ले एकसोबत होणार आहेत.
बंगळुरुमध्ये फेब्रुवारी महिन्यात 3 ते 5 तारखेच्या दरम्यान संरक्षण दलाचे (Defence) सर्वात मोठे प्रदर्शन 'एअरो इंडिया शो' (Aero India) आयोजित करण्यात येत आहे. (Photo : PRO Shillong, Ministry of Defence)
संरक्षण दलाचे सर्वात मोठे 13 वे प्रदर्शन आज होत आहे. (Photo : PRO Shillong, Ministry of Defence)