PHOTO : कार्तिकी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीचं साजरं रुप, वारकऱ्यांविना सोहळा
कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरुक्मिणी मातेच्या मंदिरालाही आकर्षक आरास केली आहे.
राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे, असं साकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठुरायाला घातलं आहे.
कार्तिकी एकादशीला विठुरायाचे सावळं रुप.
राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे, असं साकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठुरायाला घातलं आहे.
यावेळी कवडूजी भोईर व कुसुमाबाई भोईर हे मानाचे वारकरी दाम्पत्य महापूजेत सामील झाले होते.
जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील सपत्नीक उपस्थित होते.
पहाटे कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संपन्न झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -